Ghadge & Sunn | अक्षय - अमृताचा लग्नसोहळा | Colors Marathi

2019-09-20 16

कलर्स मराठीवरील घाडगे अँड सून या मालिकेत आता अमृता आणि अक्षय यांचा लग्न सोहळा बघायला मिळणार आहे. सगळेजण खूप खुश असतात. मात्र या लग्नाच्या निमित्ताने काही अडचणी येणार आहेत का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale